Browsing Category

Uncategorized

आमदार पवारांना धमकी देणार्‍यांवर कडक कारवाई करा

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:आमदार अशोक पवार यांच्याबद्दल निनावी पत्रात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून त्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या नराधमांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय…

विद्याधाम प्राथमिक शाळेचा यशस्वी ‘ऑनलाइन’पॅटर्न

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: कोरोनामुळे गेली दीड वर्षापासून शाळा महाविद्यालय बंद आहेत.ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले जात आहेत.ऑनलाईन शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना तसेच पालकांना फारशी रुचलेली नाही. अशात येथील विद्याधाम…

लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून सभापती नरवडे यांची कोविड केअर सेंटर साठी एक लाखाची मदत  

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या डामडौल न करता शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून शिरूर हवेली मतदार संघात विविध भागात कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी मोठे…

पाबळ ग्रामीण रुग्णालयातील चाळीस ऑक्सिजन बेड वापराविना पडून

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: तालुक्यात अनेक कोविड-१९ रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी झगडावे लागत असून ऑक्सिजन बेड अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.असे विदारक चित्र असताना पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयातील ४० ऑक्सिजनचे बेड…

शिरूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची शिरूरकरांची मागणी

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: शहरातील सद्यस्थितीतील आरोग्य उपचार यंत्रणा तसेच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता शिरूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात १०० ऑक्सिजन बेडचे…

शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवरायांना अभिवादन केले. शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांना यावेळी सॅनिटायझरचे वाटप करण्यात…

शिरूर शहर एलईडी दिव्यांनी उजळणार

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध झालेल्या निधीमधून शहरातील विविध भागात एलईडी दिवे उभारण्यात येणार असून यामुळे शिरूर शहर या दिव्यांनी उजळणार आहे.यासाठी पावणे दोन कोटींचा निधी उपलब्ध झाला असून या कामांची निविदा…

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या अहिताचे-संदीप गिड्डे

शिरुर: नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. हे कायदे शेतकऱ्यांचे हिताचे असल्याचे सांगून त्यांची फसवणूक केली जात आहे. असा आरोप संयुक्त किसान मोर्चा चे पदाधिकारी संदीप गिड्डे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. कृषी कायद्याच्या विरोधात…

शिरूर ग्रामीण रुग्णालयात कोविड आरोग्य सेंटर सुरू करावे -आयएमए

शिरूर . कोविड आरोग्य केंद्रासाठी खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यापेक्षा शासनाच्या ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोविड आरोग्य सेंटर सुरु करावे.आम्ही आएएमएचे सर्व डॉक्टर्स तेथे सेवा देण्यास तयार आहोत.असे निवेदन आयएमए ( इंडियन मेडिकल असोसिएशन…

शिरूरमध्ये लॉकडाऊन नाही

शिरूर: पुणे, पिंपरी चिंचवड प्रमाणे शिरूरमध्ये लॉक डाऊन केले जाणार नसल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी 'शिरूरनामाशी' बोलताना सांगितले.        जिल्हा…