Browsing Category

Uncategorized

शिरूरकरांचे ऋण फेडू शकणार नाही – प्रकाशभाऊ धारीवाल

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर: शिरूरकरांनी धारीवाल कुटुंबियांवर नेहमीच प्रेम केले असून शिरूरकरांचे हे ऋण धारिवाल कुटुंबीय कधीही फेडू शकणार नाही.असे भावोद्गार प्रकाशभाऊ धारीवाल यांनी  काढले.देशाचे थोर उद्योगपती रसिकलाल धारीवाल यांच्या ८५…

पुढील वेळेस मुख्यमंत्र्याची बायको म्हणून या

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:आज उपमुख्यमंत्र्यांची बायको म्हणून आलात पुढच्या वेळेस मुख्यमंत्र्याची बायको म्हणून या.असा आशीर्वाद ९२ वर्षीय पार्वतीबाई शितोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना दिला.        …

शिरूरकर नेहमीच अजितदादांच्या पाठीशी – सुनेत्रा पवार

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर शिरूरकरांनी नेहमीच अजित दादांना खंबीर पाठबळ दिलं असून यापुढेही पाठबळ मिळेल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी येथे व्यक्त केला. शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन सुमित्राताई पवार…

रायरेश्वर पठारावरील रोहित्र बदलण्याची अवघड मोहीम महावितरणने केली फत्ते

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रायरेश्वर पठारावरील रोहित्र बदलण्याची अतिशय आव्हानात्मक मोहीम तीन दिवसात फत्ते केली.सहा किलोमीटर डोंगरदऱ्यातून ७०० कीलोचे रोहित्र पठारावर नेण्यासाठी कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.मात्र…

दुर्लक्षित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – शीतल साठे

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:प्रतिभा असूनही व्यापक संधी मिळत नसलेल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.असे आश्वासन प्रसिद्ध लोकगीतकार,गायिका शीतल साठे यांनी येथे दिले. प्रतिभावान मात्र दुर्लक्षित कलाकारांना योग्य ती…

धारीवाल कुटुंबीयांची उपेक्षितांच्या मनांत दीप प्रज्वलित करण्याची उज्वल परंपरा

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:अशाप्रकारे सण साजरा करूया,उपेक्षित,वंचितांच्या मनांत दीप प्रज्वलित करूया...गेली पन्नास हून अधिक वर्ष याच भावनेतून धारीवाल कुटुंबीय शहरातील झोपडपट्टी वासियांना मिठाई वाटप करून त्यांच्या मनात दीप प्रज्वलित…

जाधव,नरवडे, शेख व सय्यद यांचे उपोषण मागे

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेताच शहरातील चार तरुणांनी देखील तहसीलदार तसेच आपल्या मुलांच्या हस्ते सरबत घेऊन तीन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले.          जरांगे पाटील यांच्या आंदोलनास…

रिक्षाचालक बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू – मुजफ्फर कुरेशी 

 शिरूरनामा न्युज नेटवर्क  शिरूर: बीओटी बस स्थानकात रिक्षा चालकांना जागा मिळवून देण्याबरोबरच त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करू.असे आश्वासन शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,माजी…

 वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद  

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: वात्सल्यसिंधू फाउंडेशनने सुरू केलेल्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रमास शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन चळवळीस चालना मिळत असल्याचे समाधान आहे.अशी…

ससूनमध्ये गरीब रुग्णांना मोफत औषधे – डॉ. सुजित दिव्हारे

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर: रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलने सर्वसामान्यांशी तसेच मातीशी नाळ जोडण्याचे जे संस्कार दिले त्या संस्कारामुळे तसेच कर्मवीर अण्णांच्या विचारांच्या प्रेरणेमुळे मी आज ससून रुग्णालयाचा डीन म्हणून…