Browsing Category
Uncategorized
शिरूर हवेली मतदारसंघात पवार विरुद्ध कटके लढत?
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर: शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीच्या वतीने प्रदीप कंद हे भाजपाचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात असताना महायुतीने घड्याळाचे चिन्हावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली कटके…
एम ई पी एल कंपनी दहा दिवसांसाठी बंद
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील घातक कचऱ्याचे विल्हेवाट लावणारी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनी दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांनी दिले.यामुळे या कंपनी…
आय एम ए व निमाचे वैद्यकीय सेवा बंद आंदोलन
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ उद्या इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा शिरूर शाखेच्या वतीने २४ तास सेवा बंद आंदोलन करण्यात…
बाबुरावनगरमधील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:बाबुरावनगर येथील रहदारीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या वतीने आज काढण्यात आली.अतिक्रमणे पुन्हा होऊ नये म्हणून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे उपसरपंच बाबाजी वर्पे यांनी…
आम्ही लाडक्या नाहीत का?
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: येथील शासकीय विशेष मुलींचे बालगृह चालवणाऱ्या कर्मोलोदया संस्थेला गेली दोन वर्षापासून शासनाने अनुदान दिले नसल्याने संस्थेला समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.आम्ही लाडक्या नाही का? असा सवाल…
आनंद पतसंस्था अपहारप्रकरणी ठेवीदारांचे आंदोलन
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:आनंद नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी एम पी आय डी (महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा)कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करावे तसेच संचालंकांवरही गुन्हा दाखल…
खाबूगिरी आमचा जन्मसिद्ध अधिकार ?भाग ५
खाबूगिरी आमचा जन्मसिद्ध अधिकार ?भाग ५
शिरूर:मूल्यांकन करणे,खरेदीखत,साठेखत,गहाणखत, हक्कसोड भाडेपट्टे,बक्षीसपत्र,वाटपपत्र,करारनामे, मुद्रांकशुल्क वसूल करून नोंदणी करणे आदी प्रकारची सेवा देणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयात गुंठेवारी…
भाजपा शहराध्यक्षपदाचा नितीन पाचर्णे यांचा राजीनामा
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:भाजपा शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून अद्याप राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले.पाच वर्ष अध्यक्षपद भूषवल्याने राजीनामा दिल्याचे…
पासपोर्ट व्हेरिफिकेशनची प्रलंबित प्रकरणे निर्गती करण्याच्या कामास सुरुवात
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर: पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे आज पासपोर्ट व्हेरिफिकेशनची प्रलंबित प्रकरणे निर्गती करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.आज जिल्ह्यातील बहुतांशी पोलीस…
पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या प्रलंबित प्रकरणांची उद्यापासून होणार निर्गती – पोलीस अधीक्षक पंकज…
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर: पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी नवीन आवृत्तीचे टॅब उपलब्ध झाले असून टॅब अभावी प्रलंबित जिल्ह्यातील प्रकरणांचे उद्यापासून व्हेरिफिकेशन केले जाणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक…