Browsing Category

राज्य

सेलिब्रिटीच बनले ज्ञानगंगा महोत्सवाचे चाहते

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:भव्य व्यासपीठ,लखलखणारी लाईट व्यवस्था, उत्कृष्ट साऊंड सिस्टिम,एलईडी स्क्रीन,त्यावरचे लाईव्ह प्रक्षेपण आणि विविध थीम्स वर विद्यार्थ्यांनी केलेले बहारदार सादरीकरण पाहून कार्यक्रमास निमंत्रित सेलेब्रिटीच…

तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत आर एम डी ची श्रुती प्रथम

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: शिरूर पंचायत समिती, शिक्षण विभाग आयोजित परीक्षा पे चर्चा पर्व-६ अंतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत शिरूरच्या आर.एम.डी. इंग्लिश मिडिअम स्कूलमधील श्रुती गणेश नंदनकर (इयत्ता नववी) या विद्यार्थिनीच्या बेटी…

साईराम क्रिकेट संघ ठरला पीआरडी चषकाचा मानकरी

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर: माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे आयोजित मा. नगराध्यक्ष प्रकाशशेठ रसिकलाल धारीवाल चषक (पी आर डी) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत साईराम क्रिकेट संघ पी आर डी चषकाचा मानकरी ठरला.मिर्झा इलेव्हन,शिरूर संघ उपविजेता…

वात्सल्यसिंधू फाऊंडेशनचे वंचितांप्रती अनोखे ‘वात्सल्य’

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:मकरसक्रांती निमित्त वात्सल्यसिंधू फाऊंडेशनच्या महिलांनी ऊसतोड मजूर महिलांच्या पालावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करून अनोख्या वात्सल्याचे दर्शन घडवले.साडी चोळी, गृहोपयोगी वस्तू तसेच किराणा वाण म्हणून…

अवघे शिरूर झाले राष्ट्रमाता जिजाऊमय

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:झांज पथकाचा दणदणाट,युवकांच्या लाठीकाठीची तर युवतींच्या लेझीम पथकाची उत्कृष्ट प्रात्यक्षिके,जिजाऊंचा जयघोष व केसरी साड्या,डोक्यावर केसरी फेटा परिधान करून राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त…

सावित्रीबाईंच्या विचारांचे रोज स्मरण व्हायला हवे – आशा पाचंगे

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:केवळ जयंती,पुण्यतिथी पुरतेच नव्हे तर सावित्री बाईंच्या विचारांचे रोज स्मरण तसेच आचरण व्हायला हवे. असे मत वैभवी पतसंस्थेच्या अध्यक्षा आशा पाचंगे यांनी व्यक्त केले.         वैभवी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे…

झामील स्टील कारखान्यावर कारवाईसाठी संदीप कुटे यांचे बेमुदत उपोषण

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील झामील स्टील बिल्डिंग इंडिया या कारखान्याने विनापरवानगी झाडांची कत्तल केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी या मागणीसाठी मानव विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदीप कुटे यांनी…

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुखपदी सुरेश गाडेकर

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुखपदी येथील सुरेश गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या तालुका समन्वयक पदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात…

भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी-खासदार कोल्हे

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी समाचार घेतला असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली…

वंचितांची दिवाळी गोड करण्याची धारीवाल कुटुंबीयाची अखंडित परंपरा 

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: आर्थिक संपन्न घटकांची संख्या देशात लक्षणीय आहे. यातील दातृत्वसंपन्न किती आहेत हे सांगता येणार नाही. मात्र आपल्या दातृत्वाने देशात नावलौकिक मिळवलेले प्रकाश रसिकभाऊ धारिवाल यांचे कुटुंबीय आपल्या गावाप्रतीही…