Browsing Category
राज्य
आमदार पवार यांनी गंगावणे कुटुंबियांचे केले सांत्वन
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: बुलढाणा येथील रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोहोचलेल्या गंगावणे परिवारातील सदस्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन आमदार अशोक पवार यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व…
कैलास गंगावणे यांच्यासह पत्नी व मुलीचा अपघातात करुण अंत
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:उपेक्षित समाजात झालेला जन्म,त्यातूनही प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात घेतलेले शिक्षण व स्वतः शिक्षित झाल्यावर मुलांना उच्च शिक्षित करण्याचे गाठलेले ध्येय... अशा स्वप्नवत प्रवासाला जणू कुणाची नजर…
केलेल्या कामांचे श्रेय घ्या हो -प्रदीप कंद
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनाच जाते.आता फक्त आपल्या नावाचे बोर्ड लावून श्रेय घेण्याचा प्रकार सुरू आहे.लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते त्यांना प्रशासनात…
वीजचोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:वीजचोरी प्रकरणी गोलेगाव येथील दोन तर अण्णापूर येथील एका ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता महेश बेसुळके यांनी दिली.
नोव्हेंबर २०२२ मध्ये गोलेगाव येथे दोन ठिकाणी…
काँग्रेसला सत्तर वर्षांत जे करता आले नाही ते मोदी सरकारने नऊ वर्षात करून दाखवले – आमदार महेश…
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:काँग्रेसला सत्तर वर्षांत जे करता आले नाही ते मोदी सरकारने नऊ वर्षात करून दाखवल्याचा दावा आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषदेत केला.त्यांच्याकडे काही करण्याची मानसिकता नव्हती,सकारात्मक दृष्टिकोन…
भाजपाच्या संभाव्य उमेदवारास राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आशीर्वाद?
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना भाजपा इच्छुक उमेदवारांच्या शिरूर भेटी वाढू लागल्या आहेत.अशातच विरोधी पक्षांच्या नेत्याचे आशीर्वाद मिळू लागल्याने विरोधी पक्षात चैतन्याचे वातावरण निर्माण…
पाच राज्य पुरस्कार पटकावलेला ‘तेंडल्या ‘ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल – सुनंदन लेले
शिरुरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: पाच राज्य पुरस्कार पटकावलेला 'तेंडल्या' चित्रपट पाच मे रोजी प्रदर्शित होत असून आम्हाला सहानुभूती नको नवोदित कलाकारांनी या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीला दाद हवी.यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट…
बांदल यांची लोकसभेची वाट काटेरी
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:वीस महिने कारागृहात राहुन बाहेर आलेल्या जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी राजकारणात सक्रिय राहताना लोकसभा निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे.मात्र त्यांची लोकसभेची वाट…
नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात बोरा महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे आंदोलन
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आज काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले.
शासनाने जाहीर केलेले नवीन…
वात्सल्यसिंधू फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी-अंजली थोरात
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:उपेक्षित वंचित घटकांसाठी झटणाऱ्या वात्सल्यसिंधू फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका अंजली थोरात यांनी केले.अशा संस्थांना समाजाने मदतीचा हात दिला पाहिजे.अशी अपेक्षा थोरात यांनी…