Browsing Category

राज्य

संभाजी महाराजांचा अवमान करणारा माहिती फलक मोरया गोसावी मंदिर व्यवस्थापनाने हटविला

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याच्या संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्याची दखल घेत श्री मोरया गोसावी मंदिर व्यवस्थापनाने महाराजांविषयी अवमानकारक असणारा माहिती फलक अखेर हटविला.याबाबत…

नाट्यछटा स्पर्धेत ज्ञानगंगा विश्वविद्यालयाचे जिल्हास्तरीय सुयश

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:बाल रंगभूमी परिषद पुणे व निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाट्यछटा स्पर्धेच्या अंतिम फेरीत ज्ञानगंगा विद्यालयाच्या वैष्णवी सिदनकर या विद्यार्थिनीने मोठ्या गटात प्रथम तर लहान गटात…

वाबळेवाडी शाळेत गैरव्यवहारच- आमदार अशोक पवार

प्रवीण गायकवाड शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:जिल्हापरिषद शाळांमध्ये सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षण घेतात.मी देखील जि प शाळेतच शिकलो.आम्हाला सातवीपर्यंत एक रुपयाही खर्च आला नाही.वाबळे वाडीच्या शाळेने मात्र प्रवेशासाठी २५ ते ३५ हजार…

साहेब,थोडे श्रेय आम्हालाही द्या….

साहेब,थोडे श्रेय आम्हालाही द्या.... शिरूर:गुन्ह्यांची उकल असो वा इतरही बाबतीत नागरिकांचा सहभागाबाबत पोलीस नेहमीच अपेक्षा करतात.मात्र जेव्हा नागरिकांचे सहकार्य लाभते तेव्हा मात्र त्यांना त्याचे श्रेय द्यायचे नाही.असे प्रकार घडतात.येथील…

सांगा पाहू आम्ही कोणाचे? साहेबांचे की दादांचे?

प्रवीण गायकवाड शिरूरनामा न्यूज नेटवर्क   शिरूर:आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस.विविध दैनिकात त्यांच्या शुभेच्छांच्या जाहिराती पाहिल्यावर सांगा पाहू आम्ही कोणाचे?साहेबांचे की दादांचे?..असाच प्रश्न विचारला गेला की काय असा…

साहेब,जे म्हटलात ते शिरूरकरांना करून दाखवाच..

प्रवीण गायकवाड शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:पदभार स्वीकारला की पत्रकारांशी संवाद साधायचा...अमुक करू,तमुक करू असा शिरूरकरांना विश्वास द्यायचा आणि काही दिवसातच विसरून जायचे.अलीकडच्या काही वर्षातील शिरूर पोलिस ठाण्याच्या पोलिस…

राजकीय सामाजिक जीवनात अजितदादा हाच चेहरा – रवी काळे

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:शरद पवार हे आमचे दैवत आहेत.मात्र आमच्या राजकीय सामाजिक जीवनात अजित दादा पवार हाच चेहरा आम्हाला माहीत आहे.यामुळेच दादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याची भूमिका शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी…

भाजपचे पवार की कंद?

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड  शिरूर:अजित पवारांच्या बंडामुळे शिरूर हवेली मतदार संघातील लढतीचे चित्र नेमके कसे असेल हे सांगणे सध्यातरी कठीण दिसत आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही विधानसभेचे नंतर पाहू.आता लक्ष…

कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढवणाऱ्या घडामोडी?

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:एकीकडे छगन भुजबळ म्हणताहेत पवार साहेब आमचे गुरू आहेत.तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पवार साहेबच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगत आहेत.पवार साहेब देखील बंडाबाबत हवी तेवढी कडक भूमिका…

जे काही बंड झाले त्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:ज्या पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी म्हणून संबोधित होते त्या पक्षातील आमदारांना मंत्रीपद देऊन त्यांना भ्रष्टाचारमुक्त करण्याचे मोलाचे काम मोदी यांनी केले असून राष्ट्रवादीमध्ये जे…