Browsing Category

राज्य

शिरूरकर नेहमीच आढळराव दादांच्या पाठीशी – कल्पनाताई आढळराव पाटील

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर: शिरूरकर नेहमीच आढळराव दादांच्या पाठीशी राहिले असून यावेळी त्यांना विक्रमी मतदान करतील असा विश्वास कल्पनाताई आढळराव पाटील यांनी येथे व्यक्त केला. शिरूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव…

शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:शिवसेनेच्या(उबाठा)वतीने आयोजित तिथिनुसार शिवजयंती निमित्त विविध पक्ष संघटनांच्या मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. जुनी नगरपरिषद कार्यालयाजवळ आरूढ करण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्यास…

शिरूर शहरासाठी १५२ कोटींचा निधी – आमदार अशोक पवार

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला ध्यास असून यासाठी शहरात १५२ कोटी रुपयांचा निधी आणल्याची माहिती आमदार ॲड.अशोक पवार यांनी दिली.प्रकाश धारीवाल यांचे शिरूरवर बारकाईने लक्ष तर आमदार पवार यांच्याकडे विकासाची…

समतोल विकास साधणारा शिरूरचा खासदार असावा

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या विरोधात कोण याबाबत सध्या विविध शक्यता व्यक्त…

शिरूरकर नेहमीच अजितदादांच्या पाठीशी – सुनेत्रा पवार

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर शिरूरकरांनी नेहमीच अजित दादांना खंबीर पाठबळ दिलं असून यापुढेही पाठबळ मिळेल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी येथे व्यक्त केला. शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन सुमित्राताई पवार…

आमदार अशोक पवार यांचे फेसबुक अकाउंट हॅक

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:आमदार अशोक पवार यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले असून हे अकाउंट तात्काळ बंद करून याबाबत चौकशी करावी.असे निवेदन आमदार पवार यांच्यावतीने शिरूर पोलिसांत देण्यात आले आहे. आमदार पवार यांचे फेक अकाउंट तयार करून…

रायरेश्वर पठारावरील रोहित्र बदलण्याची अवघड मोहीम महावितरणने केली फत्ते

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रायरेश्वर पठारावरील रोहित्र बदलण्याची अतिशय आव्हानात्मक मोहीम तीन दिवसात फत्ते केली.सहा किलोमीटर डोंगरदऱ्यातून ७०० कीलोचे रोहित्र पठारावर नेण्यासाठी कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.मात्र…

प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या फेक प्रोफाईलद्वारे अनेकांना पैशाची मागणी

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:देशाचे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या नावे फेक प्रोफाइल बनवून अनेकांना पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत धारीवाल यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. धारीवाल यांनी केलेल्या…

अशोक पवार यांच्या ताब्यात कारखाना देऊन चूक केली – रवी काळे

प्रवीण गायकवाड शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:१९९७ साली कारखाना आमदार अशोक पवार यांच्या ताब्यात देऊन मोठी चूक केली.असा घणाघात राष्ट्रवादी काँगेसचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी केला.२५ वर्ष या कुटुंबाने कारखान्याची एकहाती…

दुर्लक्षित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – शीतल साठे

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:प्रतिभा असूनही व्यापक संधी मिळत नसलेल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.असे आश्वासन प्रसिद्ध लोकगीतकार,गायिका शीतल साठे यांनी येथे दिले. प्रतिभावान मात्र दुर्लक्षित कलाकारांना योग्य ती…