Browsing Category
राज्य
अभिनेता सुशांत सिंग याची आत्महत्या
मुंबई:प्रसिद्ध अभिनेता सुशातसिंग राजपूत याने मुंबई येथे राहत्या घरी आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.त्याच्या आत्महत्येने फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक धक्का बसला आहे.
बिहार राज्यात पूर्णिया जिल्हयात…
ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे अपघातग्रस्त व्यक्तिस सोसाव्या लागल्या यातना
शिरूर:शिरूर ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे अपघातग्रस्त व्यक्तिला रूग्णवाहिकेतच उपचाराअभावी बराच वेळ यातना सहन कराव्या लागल्या.
काल (१०जून ) दुपारी शिरूर न्हावरे रस्त्यावर करडे…
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरूर: शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधत सह्याद्री प्रतिष्ठाण,महाराष्ट्र,वुई लव्ह शिरूर व रक्ताचे नाते, पुणे यांच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबिरात १५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.प्रतिष्ठाणच्या युवकांनी पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन…
सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत वटपौर्णिमा केली साजरी
शिरूर: शहरातील महिलांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत वटपौर्णिमा साजरी केली. दर वर्षी दिसणारी गर्दी मात्र यावेळी दिसून आली नाही. नियमांचे पालन करून का होईना वडाच्या झाडाचे पूजन करता आले,यात खंड पडला नाही. याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया माजी…
शिरूरमधिल पथारीवाल्यांना प्रतिकारशक्ति वाढीच्या औषधाचे मोफत वाटप
शिरूर:कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी शहरातील भाजी,फळे,फुले तसेच इतर वस्तू विक्री करणाऱ्या पथारीवाल्यांना अर्सेनिक-३० या प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथी औषधचे वाटप करण्यात आले. येथील होमिओपॅथीतज्ञ डॉ. दिनेश शहा…
आमदार अशोक पवार यांचा रिक्षाचालकांना मदतीचा हात
शिरूर:लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालक बांधवांना आमदार अशोक पवार यांनी मदतीचा हात दिला.आज या बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. . लॉकडाऊनमुळे गेली दोन महिन्यापासून रिक्षाचालकांचे…
…..बघतोय रिक्षावाला.. मदतीची वाट बघतोय रिक्षावाला….
शिरूर: कामावर जायला उशिर झाईला..... बघतोय रिक्षावाला अन् वाट माझी बघतोय रिक्षावाला..... हे गाणे सर्वांनाच परिचित असेल. लॉकडाऊनमुळे मात्र रिक्षावाला कोणा ग्राहकाची नव्हे तर मदतीची वाट बघतोय असे चित्र आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये…
शिरूर पत्रकार संघाचे कार्य उल्लेखनीय – माजी आमदार गावडे
टाकळीहाजी:लॉक डाऊनच्या कालावधीत अडचणीत सापडलेल्या शेकेडो कुटुंबांना शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाने केलेली मदत लाख मोलाची तसेच प्रेरणादायी असल्याचे गौरवद्गार माजी आमदार पोपटराव गावडे यांनी काढले.
तालुक्यातील…
दोन महिन्यांनी घरी गेलेल्या पप्पांशी मुलांनी घेतली कट्टी
शिरूर: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेली दोन महिने सर्वच प्रशासकीय यंत्रणा आपापल्या परिने 'कोराना योध्दा' म्हणून कार्यरत आहे. शिरूरच्या मंडलाधिकाऱ्याने तर आपले कर्तव्य बजावण्यासाठी दोन महिने घरी जाण्याचेही…
रमजानच्या उपवासातही ‘त्यांनी ‘ प्रामाणिकपणे निभावले कर्तव्य.
शिरूर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर प्रत्येक जण आपले योगदान देत आहे.मात्र रमजानचे कडक उपवास असताना तहसिलदार लैला शेख यांनी दररोज पंधरा त्रास झटून पारिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय मोलाची कामगिरी बजावली आहे.
…