Browsing Category

राज्य

‘अदृश्य’ शक्तीमुळे शिरूरच्या रुग्णांना मिळतोय प्राणवायू

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:राज्यात अनेक ठिकाणी प्राणवायू अभावी अनेक रुग्णांचे प्राण जात असल्याचे चित्र असताना शिरूरमध्ये मागेल त्या गरजू रुग्णाला प्राणवायू उपलब्ध करून देण्याचे अतिशय मोलाचे काम येथील मित्रांची जोडगोळी करीत आहे.आम्ही…

धूत रुग्णालयाच्या वतीने विशेष मुलींवर औषधोपचार  सुरू

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:अहमदनगर येथील द सॉलव्हेशन आर्मी संस्थेच्या ई धूत रुग्णालयाच्या वतीने आज येथील विशेष मुलींच्या संस्थेतील कोरोना बाधितांवर औषधोपचार सुरू करण्यात आले.या संस्थेची पाच जणांची टीम आज सकाळी या संस्थेत दाखल झाली.…

शासकीय विशेष मुलींच्या संस्थेला जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्याची भेट  

शिररूनामा न्यूज नेटवर्क शिरूर:येथील शासकीय विशेष मुलींच्या संस्थेला आज जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी भेट दिली. संस्थेतील कोरोनाग्रस्तांची माहिती घेऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.अहमदनगर येथील धूत रुग्णालयाची पाच जणांची…

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार विशेष मुलींच्या उपचारासाठी संस्थेत डॉक्टर आणि नर्स नियुक्त

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार येथील शासकीय विशेष मुलींच्या संस्थेतील कोरोना बाधित मुली व स्टाफसाठी एक डॉक्टर व नर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.आमदार अशोक पवार यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यामुळे…

‘महावीर की रोटी’ सामाजिक उपक्रमाच्या वतीने कोरोनाग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी…

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:येथील तिलोकरत्न,आनंद चैरिटेबल ट्रस्ट संचलित 'महावीर की रोटी'सामाजिक उपक्रमाच्या वतीने शिरूर शहर व पंचक्रोशीतील कोरोनाग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी नि:शुल्क टिफीन सेवा सुरू करण्यात आली आहे.…

शिरूरमधील रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करा,लागणारा खर्च मी देतो-प्रकाश धारिवाल

शिरूनामा न्यूज नेटवर्क शिरूर: शिरूरमधील रुग्णांचे प्राण आमच्या दृष्टीने महत्वाचे असून त्यांच्यासाठी कसल्याही परिस्थितीत प्राणवायू (ऑक्सिजन)उपलब्ध करून द्या. यासाठी लागणारा सर्व खर्च स्वतः करण्यास तयार आहे. अशी विनंती प्रांताधिकार्‍यांना…

शिरूरमध्ये लस आहे पण लाभार्थी नाहीत

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: देशात सर्व ठिकाणी लसीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा असल्याच्या तक्रारीदेखील आहेत. शिरूर शहरात मात्र लस उपलब्ध आहे मात्र लाभार्थीच नाहीत.अशी विचित्र परिस्थिती आहे. शहरात लसीकरण सुरू झाल्यापासून पाच…

कोरोना वैद्यकीय सेवेसंदर्भात इतर तालुक्यांच्या तुलनेत शिरूर मध्ये खूप कमी सुविधा-माजी खासदार  आढळराव…

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:कोरोना वैद्यकीय सेवेसंदर्भात इतर तालुक्यांच्या तुलनेत शिरुरमध्ये खूप कमी सुविधा आहेत.यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे.अशी अपेक्षा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे व्यक्त केली.        आढळराव पाटील…

कोणी रेमडेसिविर देता का?

शिरूनामा न्यूज नेटवर्क शिरूर: जिल्ह्यातील एकूण कोविड रुग्णसंख्येच्या ४० टक्के रुग्ण एकट्या शिरूर तालुक्यात असताना शहर व तालुक्यातील कोविड सेंटर्समध्ये गेल्या तीन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नाहीत. यामुळे कोविड रुग्णांचा जीव…