Browsing Category

राज्य

आमदार पवार दाम्पत्यामुळे कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांचा सण गोड   

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:अक्षय तृतीया,रमजान ईद व छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आमदार अशोक पवार,जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या माजी सभापती सुजाता पवार या दाम्पत्याच्या व रावलक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने …

एका देवदूताचा दुर्दैवी अंत

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:मोह,मायेचा त्याग करून आपले आयुष्य उपेक्षित घटकांसाठी व्यतीत करणाऱ्या येथील शासकीय विशेष मुलींच्या वसतिगृहातील सिस्टर सुमा या 'देवदुताचा' कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला.         २५ एप्रिलला शासकीय विशेषत…

पाबळ ग्रामीण रुग्णालयातील चाळीस ऑक्सिजन बेड वापराविना पडून

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: तालुक्यात अनेक कोविड-१९ रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी झगडावे लागत असून ऑक्सिजन बेड अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.असे विदारक चित्र असताना पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयातील ४० ऑक्सिजनचे बेड…

शिरुरच्या स्थानिक नागरिकांसाठी लसीचा कोटा आरक्षित ठेवा

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: केंद्र सरकारने लसीकरणासाठी बंधनकारक केलेली ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया स्थानिक नागरिकांसाठी अडचणीची ठरत असून यामुळे ते लसीकरणापासून वंचित राहत आहे.ऑनलाईन नोंदणीचा आग्रह न धरता स्थानिकांसाठी स्वतंत्र लसीकरण…

धारीवाल यांच्या निधीतून शिरूरमध्ये तीस ऑक्सिजन बेडचे केंद्र सुरू होणार

शिरूरनामा न्यूज नेटवर्क         शिरूर:कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर तसेच फॅबिफ्ल्यू टॅबलेट्सचा मोफत पुरवठा करणाऱ्या दानशूर उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी शहरात ३० ऑक्सिजन बेडचे केंद्र उभारण्यासाठीचा खर्च देण्याची तयारी दर्शवली…

प्रकाश धारीवाल यांच्यावतीने प्राणवायू बरोबरच फॅबिफ्ल्यूचाही मोफत पुरवठा

शिरुरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: शहरातील रुग्णांचा 'प्राण' वाचवा म्हणून मोफत प्राणवायूची सेवा देणाऱ्या दातृत्व संपन्न उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या वतीने शहर व तालुक्याच्या पूर्व भागातील कोविड केअर सेंटर्स मधील रुग्णांना आवश्यक अशा…

शिरूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची शिरूरकरांची मागणी

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: शहरातील सद्यस्थितीतील आरोग्य उपचार यंत्रणा तसेच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता शिरूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात १०० ऑक्सिजन बेडचे…

शिरूर शहरात १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याची सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची मागणी

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या व तुलनेने उपलब्ध असलेली उपचार यंत्रणा तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शिरूर…

‘अदृश्य’ शक्तीमुळे शिरूरच्या रुग्णांना मिळतोय प्राणवायू

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:राज्यात अनेक ठिकाणी प्राणवायू अभावी अनेक रुग्णांचे प्राण जात असल्याचे चित्र असताना शिरूरमध्ये मागेल त्या गरजू रुग्णाला प्राणवायू उपलब्ध करून देण्याचे अतिशय मोलाचे काम येथील मित्रांची जोडगोळी करीत आहे.आम्ही…

धूत रुग्णालयाच्या वतीने विशेष मुलींवर औषधोपचार  सुरू

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:अहमदनगर येथील द सॉलव्हेशन आर्मी संस्थेच्या ई धूत रुग्णालयाच्या वतीने आज येथील विशेष मुलींच्या संस्थेतील कोरोना बाधितांवर औषधोपचार सुरू करण्यात आले.या संस्थेची पाच जणांची टीम आज सकाळी या संस्थेत दाखल झाली.…