Browsing Category
राज्य
शिरूरच्या नियोजनबद्ध विकासासाठी विकास आघाडी वचनबद्ध-प्रकाश धारीवाल
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:सत्ता हस्तगत केल्यापासून शहराच्या नियोजनबद्ध विकासाला शिरूर शहर विकास आघाडीने प्राधान्य दिले असून त्या दृष्टिकोनातून आघाडीची यशस्वी व दमदार वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन सभागृहनेते प्रकाश धारीवाल यांनी…
लस हवी, सिरींज घेऊन या.. शिरूर लसीकरण केंद्राचा अजब प्रकार
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण घ्यावे यासाठी शासन आग्रही असून सातत्याने शासनाच्या वतीने आवाहन केले जात आहे.एकीकडे ही परिस्थिती असताना येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांना सिरींज विकत आणण्यास भाग पाडले जात…
एसटी बसवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शिरूर चौफुला रस्त्यावर आंधळगाव फाट्याजवळ एसटी बसवर दगडफेक करणाऱ्या तिघांना शिरूर पोलिसांनी अटक केली.यातील दोघे शिरूर एसटी आगाराचे कर्मचारी आहेत.राज्य शासन व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रवासी सेवा…
शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात मोरांचे अस्तित्व धोक्यात
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिक्रापूर: शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात काही भागात होत असलेल्या उत्खननामुळे या पट्ट्यातील गावांमध्ये आढळणाऱ्या राष्ट्रीय पक्षी मोराचे अस्तित्व धोक्यात आले आहे.अन्न,पाण्याच्या दुर्भिक्षानंतर आता उत्खननाच्या समस्येमुळे…
डॉ.भालेकर यांची वैद्यकीय सेवा कौतुकास्पद- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:प्रचंड प्रतिभा असताना ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देऊन आपल्या अतुल्य वैद्यकीय सेवेतून देशभरात आपली ख्याती निर्माण केलेल्या डॉ.स्वप्नील भालेकर यांची वैद्यकीय सेवा कौतुकास्पद तसेच प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार…
राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे लागेल -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:कोरोनाच्या संकटामुळे तातडीची गरज म्हणून राज्यात विविध ठिकाणी रुग्णालयांमध्ये अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात आले.यामुळे याचे घाईने फायर ऑडिट करणे शक्य झाले नाही.मात्र अहमदनगर जिल्हा रुग्णालय व विरार येथील खासगी…
‘धारीवाल आले दारी आणि आमची दिवाळी गोड झाली सारी’
शिरूर:'धारीवाल आले दारी आणि आमची दिवाळी गोड झाली सारी..'गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ शहरातील झोपडपट्टीवासीयांच्या तोंडी हे वाक्य असावे. याचे कारण गेली पन्नासहून अधिक वर्ष धारीवाल कुटुंबियांच्या वतीने शहरातील झोपडपट्टीवासीयांना मिठाईचे वाटप…
शिरूरच्या विकासासाठी पवार व धारीवाल एकत्र असणे फायद्याचे
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर वार्तापत्र
प्रवीण गायकवाड
शिरूर:सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली शहराचा नियोजनबद्ध विकास होत असून जिथे जिथे आवश्यकता आहे आहे तिथे आमदार अशोक पवार यांची त्यांना साथ मिळत आहे.म्हणजेच धारिवाल व…
वाईट व समाजविघातक प्रवृत्तींना ठेचण्यास शिरूरकर सक्षम- प्रकाश धारीवाल
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शिरूरमधील समाजकारण व राजकारणाला एक वैचारिक अधिष्ठान आहे.इथे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतील,वैचारिक वादळेही उठतील.मात्र कोणाला जीवे मारण्याची धमकी देणेइतपत वाईट विचार येथे कोणाच्याही मनात येत नाहीत.शहरात…
आमदार पवारांना धमकी देणार्यांवर कडक कारवाई करा
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:आमदार अशोक पवार यांच्याबद्दल निनावी पत्रात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून त्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या नराधमांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय…