Browsing Category
राज्य
पवार व धारीवाल यांच्यामुळे शिरूरच्या कुस्तीला उज्वल भविष्य-पै.अशोक पवार
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: आमदार अशोक पवार व सभागृहनेते प्रकाश धारीवाल शिरूरच्या कुस्तीला बढावा देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार असून यामुळे शिरूरच्या कुस्तीला उज्वल भविष्य लाभणार असल्याचे महाराष्ट्र चॅम्पियन,माजी नगरसेवक पै.अशोक पवार…
बाजार समिती आवारात रावसाहेबदादांचा पुतळा उभारावा
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:तालुक्याचे आमदार म्हणून तसेच खरेदी विक्री संघासह तालुक्यात इतर संस्था स्थापन करून त्या वाढवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या माजी आमदार रावसाहेबदादा पवार यांचा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पुतळा…
दीड लाखाहून अधिक भाविकांनी घेतले रामलिंगाचे दर्शन
शिरुरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:महाशिवरात्रीनिमित्त आयोजित रामलिंग महाराज यात्रेला भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने हजेरी लावली.दीड लाखाहून अधिक भाविकांनी आज रामलिंगाचे दर्शन घेतले.
पालखीचे पहाटे रामलिंग येथे आगमन झाल्यावर रामलिंग…
कोरोनामुळे पालक गमावलेल्या १४७ बालकांना मिळणार शासनाची मदत
कोरोनामुळे पालक गमावलेली बालके
शहर व परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरुर:छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार निरंतर प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी केले.शहर व परिसरात विविध संस्था संघटनांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
…
उपेक्षितांच्या चेहर्यावर समाधानाचे भाव उमटवून संत रविदास जयंती साजरी
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: आपल्या अध्यात्मिक वचनातून जगाला आत्मज्ञान,एकता व भाईचाऱ्याचा संदेश देणाऱ्या संत शिरोमणी रविदास जयंतीनिमित्त संत रविदास जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.जयंतीसाठीचा अनावश्यक…
कौटुंबिक हिंसाचारास दारूचे व्यसन सर्वाधिक कारणीभूत-सत्यभामा सौदरमल
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:कौटुंबिक हिंसाचारास दारूचे व्यसन सर्वाधिक कारणीभूत असून समुपदेशनासाठी येणाऱ्या बहुतांशी केसेस या संदर्भातल्या असतात.अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या,समुपदेशक सत्यभामा सौंदरमल यांनी येथे दिली.
तेजस्विनी…
युवा स्पंदनचे सामाजिक जाणिवेचे ‘वाण’
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:मकर संक्रातीच्या निमित्तानं येथील युवा स्पंदनच्या सदस्यांनी भिल्ल वस्तीतील महीलांसमवेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला.उपेक्षित घटकांप्रति असलेली ही जाणीव पाहता युवा स्पंदने तेथील महिलांना सामाजिक…
आमदार अशोक पवार यांचे निर्विवाद वर्चस्व
प्रवीण गायकवाड
शिरूर विकासाभिमुख आमदार म्हणून जनतेच्या मनात आपलं स्थान निर्माण केलेल्या आमदार अशोक पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जिंकून राजकारणातले आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. पवार यांनी आपल्या पक्षात तसेच…
जीवधन किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे दुर्गार्पण
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ल्याचे उध्वस्तावस्थेत असलेले प्रवेशद्वार नव्याने उभारण्याचा स्तुत्य उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठान,शिरूर व शिवजन्मभूमी विभागाच्यावतीने राबविण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते या…