Browsing Category

राज्य

प्रत्येक धर्म मानवता व भाईचार्‍याची शिकवण देतो-प्रकाश धारीवाल

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:मोहम्मद पैगंबरांनी शांतता,मानवता तसेच भाईच्र्याऱ्याची शिकवण दिली.वास्तविक प्रत्येक धर्माची शिकवण ही चांगलीच असून त्याचे प्रत्येकाने अनुकरण करणे हे आपले कर्तव्य समजले पाहिजे असे मत प्रसिद्ध उद्योगपती,माजी…

नगरपरिषद शाळा क्रमांक एकच्या शिक्षकांचे कौतुकास्पद कार्य

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:विद्यार्थ्यांना शिक्षण देणे व त्याचा पगार घेणे शिक्षकाचे एवढेच कर्तव्य न मानता शाळा व विद्यार्थ्यांप्रती समर्पक भावना मनात ठेऊन त्यांच्यासाठी योगदान देण्यास सर्वोच्च प्राधान्य देणारे येथील…

विद्यार्थीदशेतील विध्वंसक प्रवृत्ती गुन्हेगारीची पायरी ठरू शकते-पोलीस निरीक्षक राऊत

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:विद्यार्थीदशेत मनाविरुद्ध जगा म्हणजे आयुष्यभर मनासारखे जगता येईल असा मोलाचा सल्ला देताना विध्वंसक होण्यापेक्षा सहनशील,विनम्र व प्रामाणिक राहिलात तसेच शिक्षणाप्रती प्रेम व शिक्षकांप्रती आदरभाव राखलात तर जीवनात…

शहर व परिसरात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:शहर व परिसरात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले.आज सकाळपासूनच गणेश स्टॉल्सवर गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घेऊन जाण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली.कोरोनाचे सावट कमी होत असल्याने गणेश भक्तांचा…

शोकाकुल वातावरणातही जैन कुटुंबीयांचे देशप्रेम

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:राज्य शासनाने आज सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या केलेल्या आवाहनाला येथील गेंदाबाई जैन यांच्या अंतयात्रेच्या वेळी उपस्थित शोकाकुल जैन कुटुंबीयांसह नागरिकांनी प्रतिसाद दिला.राष्ट्रगीत गायानानंतर अंत्ययात्रा…

समूहगीत गायन स्पर्धेत बालाजी विश्व विद्यालयाचे यश

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित आंतरशालेय समूहगायन स्पर्धेत बालाजी विश्व विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांकाचा करंडक पटकावला.आमदार ॲड.अशोक पवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण…

सावधान….डोन्ट बी न्यूड…

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:सोशल मीडियाचे जग जितके मजेदार आहे तितकेच धोकेदायकही आहे.याचा अनुभव युजर्सना वेळोवेळी येत असतो.असाच एक अनुभव सध्या युजर्सना येत असून यात एक सुंदर महिला ऑनलाइन मैत्री करून मैत्री झालेल्या व्यक्तीस न्यूड होण्यास…

राष्ट्रवादीचे कोल्हे विरुद्ध भाजपाचे?आढळराव पाटील

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काहीही अनपेक्षित घडामोडी घडू शकतात.याची प्रचिती येत आहे.यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने शिरूरची जागा राष्ट्रवादीला सोडल्यास माजी खासदार…

काय म्हणता,लग्न राईट टाईम लागलं…

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:लग्नाची तारीख व वेळ ठरवताना मुहूर्त पाहण्याची प्रथा आहे.मुहूर्त म्हणजे खरतर शुभ दिवस,शुभ वेळ.मात्र बहुतांशी फक्त तारीखच मुहूर्तावरनुसार पाळली जाते.वेळ क्वचितच पाळली जाते.पुणे ग्रामीण पोलिस दलात काम करणाऱ्या…

वात्सल्यसिंधूने विधवांना दिला सौभाग्यावतीचा मान

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:सामाजिक प्रथेच्या जोखडामध्ये जीवन व्यतीत करणाऱ्या विधवांना वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या वतीने सौभाग्यवतीचा मान देऊन सन्मानित करण्यात आले एवढेच नव्हे तर त्यांना शिलाई मशीन देऊन उदरनिर्वाहाचे साधन तसेच मुलांना…