Browsing Category

ताज्या बातम्या

साहेब,जे म्हटलात ते शिरूरकरांना करून दाखवाच..

प्रवीण गायकवाड शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:पदभार स्वीकारला की पत्रकारांशी संवाद साधायचा...अमुक करू,तमुक करू असा शिरूरकरांना विश्वास द्यायचा आणि काही दिवसातच विसरून जायचे.अलीकडच्या काही वर्षातील शिरूर पोलिस ठाण्याच्या पोलिस…

राजकीय सामाजिक जीवनात अजितदादा हाच चेहरा – रवी काळे

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:शरद पवार हे आमचे दैवत आहेत.मात्र आमच्या राजकीय सामाजिक जीवनात अजित दादा पवार हाच चेहरा आम्हाला माहीत आहे.यामुळेच दादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याची भूमिका शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी…

भाजपचे पवार की कंद?

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड  शिरूर:अजित पवारांच्या बंडामुळे शिरूर हवेली मतदार संघातील लढतीचे चित्र नेमके कसे असेल हे सांगणे सध्यातरी कठीण दिसत आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही विधानसभेचे नंतर पाहू.आता लक्ष…

कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढवणाऱ्या घडामोडी?

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:एकीकडे छगन भुजबळ म्हणताहेत पवार साहेब आमचे गुरू आहेत.तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पवार साहेबच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगत आहेत.पवार साहेब देखील बंडाबाबत हवी तेवढी कडक भूमिका…

जे काही बंड झाले त्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:ज्या पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी म्हणून संबोधित होते त्या पक्षातील आमदारांना मंत्रीपद देऊन त्यांना भ्रष्टाचारमुक्त करण्याचे मोलाचे काम मोदी यांनी केले असून राष्ट्रवादीमध्ये जे…

आमदार पवार यांनी गंगावणे कुटुंबियांचे केले सांत्वन

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: बुलढाणा येथील रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोहोचलेल्या गंगावणे परिवारातील सदस्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन आमदार अशोक पवार यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व…

कैलास गंगावणे यांच्यासह पत्नी व मुलीचा अपघातात करुण अंत

शिरूरनामा न्यूज नेटवर्क        शिरूर:उपेक्षित समाजात झालेला जन्म,त्यातूनही प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात घेतलेले शिक्षण व स्वतः शिक्षित झाल्यावर मुलांना उच्च शिक्षित करण्याचे गाठलेले ध्येय... अशा स्वप्नवत प्रवासाला जणू कुणाची नजर…

केलेल्या कामांचे श्रेय घ्या हो -प्रदीप कंद

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनाच जाते.आता फक्त आपल्या नावाचे बोर्ड लावून श्रेय घेण्याचा प्रकार सुरू आहे.लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते त्यांना प्रशासनात…

वीजचोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:वीजचोरी प्रकरणी गोलेगाव येथील दोन तर अण्णापूर येथील एका ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता महेश बेसुळके यांनी दिली.      नोव्हेंबर २०२२ मध्ये गोलेगाव येथे दोन ठिकाणी…

काँग्रेसला सत्तर वर्षांत जे करता आले नाही ते मोदी सरकारने नऊ वर्षात करून दाखवले – आमदार महेश…

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:काँग्रेसला सत्तर वर्षांत जे करता आले नाही ते मोदी सरकारने नऊ वर्षात करून दाखवल्याचा दावा आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषदेत केला.त्यांच्याकडे काही करण्याची मानसिकता नव्हती,सकारात्मक दृष्टिकोन…