Browsing Category
ताज्या बातम्या
मैदानी खेळात आर एम डी स्कूलचे उल्लेखनीय यश
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तसेच शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चां.ता.बोरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी खेळ स्पर्धेत येथील…
शिरूर शहर कडकडीत बंद
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरुर:मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरात शुकशुकाट दिसून आला. तहसिल कार्यालयावर काढण्यात…
मराठा आरक्षण आंदोलकांवरील लाठीहल्ला निषेधार्ह – आमदार अशोक.पवार
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:अंतरवाली सराटी (ता.अंबड, जि.जालना )येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर करण्यात आलेला लाठीहल्ला निषेधार्ह असल्याचे आमदार अशोक पवार यांनी.पत्रकारांशी बोलताना सांगितले.अशा…
श्रेयवादासाठी आटापिटा करण्यापेक्षा घोडगंगाच्या कामगारांना न्याय द्या – सोनवणे
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: श्रेयवादासाठी आटापिटा करण्यापेक्षा मरणासन्न अवस्थेतील रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करून आंदोलनकर्त्या कामगारांना न्याय द्यावा.असा टोला भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी आमदार अशोक…
इस्त्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अक्षयचे होत आहे कौतुक
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेत शिरूरच्या अक्षय पंडित वेताळ या वरिष्ठ शास्त्रज्ञाचाही खारीचा वाटा असून शिरुरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
२०१७ पासून अक्षय हा इस्त्रोच्या अहमदाबाद शाखेत वरिष्ठ…
संभाजी महाराजांचा अवमान करणारा माहिती फलक मोरया गोसावी मंदिर व्यवस्थापनाने हटविला
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याच्या संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्याची दखल घेत श्री मोरया गोसावी मंदिर व्यवस्थापनाने महाराजांविषयी अवमानकारक असणारा माहिती फलक अखेर हटविला.याबाबत…
नाट्यछटा स्पर्धेत ज्ञानगंगा विश्वविद्यालयाचे जिल्हास्तरीय सुयश
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:बाल रंगभूमी परिषद पुणे व निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाट्यछटा स्पर्धेच्या अंतिम फेरीत ज्ञानगंगा विद्यालयाच्या वैष्णवी सिदनकर या विद्यार्थिनीने मोठ्या गटात प्रथम तर लहान गटात…
वाबळेवाडी शाळेत गैरव्यवहारच- आमदार अशोक पवार
प्रवीण गायकवाड
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:जिल्हापरिषद शाळांमध्ये सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षण घेतात.मी देखील जि प शाळेतच शिकलो.आम्हाला सातवीपर्यंत एक रुपयाही खर्च आला नाही.वाबळे वाडीच्या शाळेने मात्र प्रवेशासाठी २५ ते ३५ हजार…
साहेब,थोडे श्रेय आम्हालाही द्या….
साहेब,थोडे श्रेय आम्हालाही द्या....
शिरूर:गुन्ह्यांची उकल असो वा इतरही बाबतीत नागरिकांचा सहभागाबाबत पोलीस नेहमीच अपेक्षा करतात.मात्र जेव्हा नागरिकांचे सहकार्य लाभते तेव्हा मात्र त्यांना त्याचे श्रेय द्यायचे नाही.असे प्रकार घडतात.येथील…
सांगा पाहू आम्ही कोणाचे? साहेबांचे की दादांचे?
प्रवीण गायकवाड
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस.विविध दैनिकात त्यांच्या शुभेच्छांच्या जाहिराती पाहिल्यावर सांगा पाहू आम्ही कोणाचे?साहेबांचे की दादांचे?..असाच प्रश्न विचारला गेला की काय असा…