Browsing Category

ताज्या बातम्या

शिरूरमध्ये गरीब कोविड रुग्णांना मोफत उपचार मिळणे अवघड

शिरूरनामा न्यूजनेटवर्क शिरूर: .महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मानधन परवडणारे नसल्याचे कोविड सेंटर्ससाठी अधिग्रहीत खासगी रुग्णालयांचे म्हणणे असल्याने सद्या तरी गरीब कोविड रुग्णांना या योजनेतंर्गत मोफत उपचार मिळणे अवघड आहे.या रुग्णालयांनी…

सौरउर्जा प्रकल्पामुळे रामलिंग ट्रस्टची दोन वर्षात चार लाख रुपयांची बचत

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या रामलिंग मंदिर व परिसरातील दिवाबत्ती व वीजेच्या इतर वापरासाठी लागणारा दरमहा अठरा ते वीस हजार रुपयांचा खर्च रामलिंग ट्रस्टने कार्यान्वित केलेल्या सौर उर्जा प्रकल्पामुळे…

शासन व रुग्णालये यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे शिरूरमधिल रुग्णांची हेळसांड

शिरूरनामा न्यूजनेटवर्क प्रविण गायकवाड शिरूर: शासन, प्रशासन व शहरातील खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांची हेळसांड होतानाचे…

उन्नत भारत अभियानातंर्गत शिरूर तालुक्यातील पाच गावे दत्तक

शिरूर:भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उन्नत भारत अभियान योजेनेंतर्गत येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालाच्या वतीने तालुक्यातील पाच गावे दत्तक घेण्यात आल्याची माहिती प्राचार्य डाॅ. के.सी.मोहिते…

अजित पवार यांच्याबद्द्ल आक्षेपाई वक्तव्य करणाऱ्या महिलेस अटक

शिक्रापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातून एका महिलेला ताब्यात घेतले.या महिलेस अटक करण्यात आली आहे.. संगीता वानखेडे (रा. चाकण ता. खेड…

भाजपाचे एक ऑगस्टला राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन

शिरूर: गायीच्या दूधाला सरकट दहा तर दूध पावडरला प्रतिकिलो पन्नास रुपयांचे अनुदानाच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने एक ऑगस्टला दूध संकलन बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांनी दिली.याबाबतचे निवेदन आज…

शिरूर ग्रामीण रुग्णालयात कोविड आरोग्य सेंटर सुरू करावे -आयएमए

शिरूर . कोविड आरोग्य केंद्रासाठी खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यापेक्षा शासनाच्या ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोविड आरोग्य सेंटर सुरु करावे.आम्ही आएएमएचे सर्व डॉक्टर्स तेथे सेवा देण्यास तयार आहोत.असे निवेदन आयएमए ( इंडियन मेडिकल असोसिएशन…

चिकन मटनची दुकाने सुरु ठेवण्याची मागणी

चिकन मटनची दुकाने सुरु ठेवण्याची मागणी आषाढी आमावस्येचा दिवस शिरूर: आषाढी आमावस्येच्या दिवशी चिकन मटनची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी शहरातील चिकन मटन व्यावसायिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली. या व्यावसायिकांना परवानगी…

शिरूरमध्ये लॉकडाऊन नाही

शिरूर: पुणे, पिंपरी चिंचवड प्रमाणे शिरूरमध्ये लॉक डाऊन केले जाणार नसल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी 'शिरूरनामाशी' बोलताना सांगितले.        जिल्हा…

जिजामाता उद्यानात जिजाऊसृष्टि साकारण्यासाठी प्रयत्न करु -आमदार पवार

शिरूर: येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ सृष्टि उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार अॅड. अशोक पवार यांनी शहरातील शिवभक्तांना दिले.           जिजामाता उद्यानात जिजाऊ सृष्टि साकारण्यासाठी  शहर व पंचक्रोशी जयंती…