Browsing Category
ताज्या बातम्या
शिरुर नगरपरिषद विविध विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरुर:नगरपरिषद विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची बिनविरोध निवड करण्यात आली.सभागृहनेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला.
शिरूर नगर परिषदेवर…
शिरूर सायकल राईड २०२१’मुळे अवघे शिरूर झाले सायकलमय
शिरूर नामा न्यूज नेटवर्क
शिरूर: सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'शिरूर सायकल राईड२०२१' मध्ये शेकडो शिरुरकर सहभागी झाल्याने अवघे शिरूर शिरूरमय झाल्याचे दिसून आले.निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने आपल्या फिटनेसकडे लक्ष…
महिलांनी सक्षम होण्यासाठी शिक्षणाची कास धरावी- आमदार अशोक पवार
शिरूर नामा न्यूज नेटवर्क
शिरूर:महिलांनी सबल,सक्षम होण्यासाठी शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे असे मत शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी येथे व्यक्त केले. स्वतःमधील कलागुण व कौशल्य ओळखून त्याचा स्वतःच्या विकासासाठी फायदा केला पाहिजे असेही…
शिरूर ग्रामीण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होणार
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शिरूर ग्रामीण (रामलिंग)येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु केले जाणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीमध्ये होत असलेल्या नियोजनबद्ध विकास कामांबद्दल आमदार पवार यांनी सरपंच…
वाघोलीचा संघ ‘पीआरडी’ चषकाचा मानकरी
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूरदे:देखण्याव दर्जेदार नियोजनमुळे जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या मा .नगराध्यक्ष प्रकाशशेठ रसिकलाल धारीवाल चषक (पी आर डी) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत वाघोली संघाने शिरूर संघाचा पराभव करून पी आर डी चषकावर आपले नाव…
धारिवाल कुटुंबाकडून अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी दीड कोटींची देणगी
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील दातृत्व संपन्न थोर उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्या वतीने दीड कोटी रुपयांची देणगी देण्यात आली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे प्रमुख…
वीज तोडू नका, अन्यथा पुन्हा वीज जोडू-आम आदमी पार्टी
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:लॉकडाउन मुळे आर्थिक दृष्ट्या पिचलेल्या जनतेची वीज तोडू नका, अन्यथा पुन्हा वीज जोडण्याचा तसेच वीज तोडण्याची कृती सुरू ठेवल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने…
शिरूर शहरात आठवड्यात अठ्ठेचाळीस कोरोना रुग्ण
शिरूरनामा न्यूज नेटवर्कशिरूर: शहरामध्ये गेल्या आठवडाभरात अठ्ठेचाळीस कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांचा आकडा पाहता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. शहरात सध्याची परिस्थिती पाहता, कोरोना…
…..तर कारखानदारांच्या परताव्यात कपात करणार-उद्योगमंत्री देसाई
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: स्थानिक तरुणांना रोजगार नाकारणाऱ्या कारखानदारांच्या शासनाकडून दिल्या जाणाऱ्या परताव्यात कपात करण्याचा इशारा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी रांजणगाव एमआयडीसी येथे दिला.
रांजणगाव एमआयडीसी येथे आयोजित…
कृषी कायदे शेतकऱ्यांच्या अहिताचे-संदीप गिड्डे
शिरुर: नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. हे कायदे शेतकऱ्यांचे हिताचे असल्याचे सांगून त्यांची फसवणूक केली जात आहे. असा आरोप संयुक्त किसान मोर्चा चे पदाधिकारी संदीप गिड्डे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
कृषी कायद्याच्या विरोधात…