Browsing Category
ताज्या बातम्या
कोणी रेमडेसिविर देता का?
शिरूनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: जिल्ह्यातील एकूण कोविड रुग्णसंख्येच्या ४० टक्के रुग्ण एकट्या शिरूर तालुक्यात असताना शहर व
तालुक्यातील कोविड सेंटर्समध्ये गेल्या तीन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नाहीत. यामुळे कोविड रुग्णांचा जीव…
शिरूर शहर एलईडी दिव्यांनी उजळणार
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध झालेल्या निधीमधून शहरातील विविध भागात एलईडी दिवे उभारण्यात येणार असून यामुळे शिरूर शहर या दिव्यांनी उजळणार आहे.यासाठी पावणे दोन कोटींचा निधी उपलब्ध झाला असून या कामांची निविदा…
वर्षअखेरपर्यंत शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होईल – प्रकाश धारीवाल
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:वाढत्या नागरीकरणाचा विचार करता नगरपरिषदेने पुढील पंचवीस वर्षाचा विचार करून वाढीव पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत ५७ कोटींचा निधी उपलब्ध होईल व या योजनेचे काम सुरू होईल…
थकबाकीदार असल्याने दादापाटील फराटे व सुधीर फराटे यांच्यासह चौघे सहकारी संस्थेची निवडणूक लढवण्यास…
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:मांडवगण फराटा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सदस्य दादा पाटील फराटे यांच्यासह चौघांना संस्थेचे व बँकाचे थकबाकीदार असल्याकारणाने पुढील पाच वर्ष सहकारी संस्थेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविण्यात आले…
रघुनाथदादा पवार यांचा महाराष्ट्र केसरीचा वारसा तालुक्यातील मल्ल पुढे नेतील -आमदार अशोक पवार
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते मल्ल रघुनाथदादा पवार यांचा महाराष्ट्र केसरी किताबाचा वारसा तालुक्यातील मल्ल पुढे नेतील. असा विश्वास आमदार अशोक पवार यांनी येथे व्यक्त केला.
शहरातील प्रसिद्ध…
भाविकांअभावी रामलिंग महाराज मंदिर परिसर सुना
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:दर महाशिवरात्रीला हजारो भाविकांच्या गर्दीने फुलत असलेला रामलिंग महाराज मंदिर परिसर आज भाविकांना अभावी सूना पडल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामलिंग महाराज यात्रा उत्सव रद्द करण्यात…
‘सखी कक्ष’ जागतिक महिलादिनी महिलांना मिळालेली अनोखी भेट-सुजाता पवार
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:पंचायत समितीमध्ये महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला 'सखी कक्ष'(वुमन्स फ्रेंडली रूम) हा महिलांच्या भावनांचा एक प्रकारे आदर असून जागतिक महिलादिना निमित्त त्यांना मिळालेली अनोखी भेट आहे असे मत…
आदित्य धारिवाल यांची रक्तदान करून आजोबांना आदरांजली
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:स्व,रसिकभाऊ माणिकचंद धारीवाल यांच्या जयंती निमित्त प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळ व मोरया जिम हेल्थ क्लब यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रसिकभाऊ यांचे नातू आदित्य प्रकाश…
शिरुर शहरात ‘एस आर ए’ अंतर्गत झोपडपट्टी परिसर विकासाचा प्रयत्न- आमदार अशोक पवार
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शिरुर नगर परिषद हद्दीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत (एस आर ए) झोपडपट्टी परिसराचा विकास करण्याचा आपला मनोदय असून शासनाने यास परवानगी द्यावी यासाठी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलून धरणार असल्याचे…
सत्य काही असले तरी प्रदीप कंद यांची कृती अयोग्यच
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घालण्यात आलेले निर्बंध,जमावबंदी आदेश असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने वडगाव रासाई येथे या आदेशाला हरताळ फासून केलेली कृती अयोग्य…