Browsing Category
ताज्या बातम्या
सिद्धेश्वर टेकडीवरील झाडांची अज्ञातांकडून कत्तल
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शहरातील वृक्षप्रेमींनी वृक्षारोपण व त्याचे जतन करण्यासाठी दत्तक घेतलेल्या सिद्धेश्वर टेकडीवरील मोठ्या कष्टाने संवर्धन केलेल्या शंभरहून अधिक झाडांची अज्ञात व्यक्तींकडून कत्तल करण्यात आली आहे. वृक्ष कत्तल…
संजय गांधी निराधार योजना समितीवर रामभाऊ शेटे यांची नियुक्ती
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त उपअभियंता राम अर्जुनराव शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिफारशीनुसार शासन निर्णय २०…
महिला डॉक्टर व त्यांची टीम ठरली कोरोना रुग्णांची तारणहार
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:येथील चां.ता. बोरा महाविद्यालयातील कोविड केअर सेन्टर्समध्ये दोन महिन्यात पाचशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून दहापर्यंत स्कोर असणाऱ्या रुग्णांचाही यात समावेश आहेे हे विशेष.या सेंटरमध्ये काम करणाऱ्या…
ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाचा राजीनामा
शिरूर:ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.तुषार पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.सध्या फक्त एका मेडिकल ऑफिसरच्या जीवावर शिरूर ग्रामीण रुग्णालयची धुरा आहे.जिल्हा शल्यचिकित्सलयाच्या स्तरावर…
नामदेवराव जाधव खऱ्या अर्थाने कार्यक्षम सरपंच- आमदार अँड.अशोक पवार
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: नामदेवराव जाधव यांच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी शिरूर ग्रामीणला चागला सरपंच लाभला असून अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला.खऱ्या अर्थाने ते कार्यक्षम सरपंच आहेत. असे मत आमदार अशोक पवार यांनी…
स्वच्छता निरीक्षकाच्या तत्परतेमुळे नागरिकास मिळाला कचर्यात गेलेला दागिन्यांचा डबा
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:अनावधानाने कचऱ्याच्या घंटागाडीत टाकला गेलेला दागिने व रोख रकमेचा डबा स्वच्छता निरीक्षकाच्या तत्परतेमुळे संबंधित नागरीकास सुरक्षित पुन्हा मिळाला.हा डबा मिळाल्याने संबंधित नागरिकाने स्वच्छता विभाग व…
प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहराचा नियोजनबद्ध विकास-आमदार अशोक पवार
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:नगर परिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरुर शहराचा नियोजनबद्ध विकास होत असून धारिवाल हे खऱ्या अर्थाने विकास पुरुष आहेत असे गौरवोद्गार आमदार अशोक पवार यांनी येथे काढले.
शहरातून…
सहाय्यक पोलीस निरीक्षकाची खाकी वर्दीतील कणव
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:खाकीवर्दीतील कडकपणा जसा आपण पाहतो तसेच अनेकदा खाकीवर्दीमधील माणुसकीचे दर्शन आपल्याला होत असते. शिरूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक उंद्रे यांनी आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर…
या कारणामुळे तरुण ठरताहेत कोरोनाचा बळी?
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:कोरोनामुळे शहर व तालुक्यात ५६ तरुणांचे बळी गेले असून तरुणांचे बळी जात असल्याने अनेक बालकांचे छत्र हरपले आहे तर अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत.कोरोनाची लक्षणे दिसत असतानाही आजार अंगावर…