Browsing Category
मोठी बातमी
Jio-Facebook करारानंतर मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
नवी दिल्ली : सोशल मीडिया कंपनी फेसबुकनं (Facebook) फेसबुकनं रिलायन्ससोबत मोठा व्यवहार केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) मध्ये फेसबुकनं 5.7 बिलियन म्हणजे…
RBI कडून टॉप 50 कर्जबुडव्यांची थकित कर्ज राईटऑफ; यादीमध्ये मेहुल चोकसी, विजय मल्ल्यासह…
नवी दिल्ली : देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेने देशातील अनेक कर्जबुडव्यांची कर्ज माफ केली आहेत. रिझर्व्ह बँकेकडून जवळपास 50 कर्जदारांची 68607 कोटींची कर्ज बँकांकडून माफ करण्यात आली आहेत. यामध्ये हिरे व्यापारी असलेल्या कर्जबुडव्या…
प्रेयसीला जास्त पगार असल्याने आयटी अभियंत्यांची आत्महत्या; पिंपरीतील घटना
पिंपरी- चिंचवड : भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शिखरावर पोहचवणाऱ्या आयटी क्षेत्रात ही बुरसटलेले विचार काही प्रमाणात पाय रोवून आहेत. हे अधोरेखित करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील घटना पुरेशी आहे. आयटी अभियंता प्रसून कुमार झा च्या आत्महत्येनंतर…
घरचं दु:ख बाजूला सारून कोरोना रुग्णांसाठी झटणारी रणरागिणी!
पतीवर शस्त्रक्रिया झालेली असताना ही कोरोनाग्रस्त रुग्णांना जीवदान देण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील एक नर्स कर्तव्य बजावत आहे. दोन्ही मुलांना हाताच्या अंतरावर ठेवत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना त्या सेवा देत आहेत.
47 वर्षीय नर्स मेघा…
कोणत्याही रुग्णाला तपासल्याशिवाय परत पाठवू नका, कोरोनाबाधित मृतदेहावर 12 तासांच्या आत अंत्यसंस्कार…
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या टप्प्यावर पोहोचली आहे. त्यातच राज्य सरकारने कोविड19 आणि नॉनकोविड रुग्णांसदर्भात सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयांसाठी आदेश जारी केला आहे. रुग्णालयात आलेल्या कोणत्याही कोविड 19…
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी
मुंबई : बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी दुसरा धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल (29 एप्रिल) जगाला अलविदा केल्यानंतर आज (30 एप्रिल) बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी…