एस.के.खांडरे भैय्या सराफ ज्वेलर्स या सुवर्णदालनाचे उद्या उद्घाटन
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: एस.के.खांडरे भैय्या सराफ ज्वेलर्स या सुवर्णदालनाचे उद्घाटन उद्या (१९फेब्रु.) सकाळी १० वा.प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल व दिनाभाभी धारीवाल यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती शंतनुभैय्या खांडरे यांनी…