शिरूर हवेली मतदारसंघात पवार विरुद्ध कटके लढत?

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर: शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीच्या वतीने प्रदीप कंद हे भाजपाचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात असताना महायुतीने घड्याळाचे चिन्हावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली कटके…

शिरूर हवेली मतदारसंघात महायुती बॅकफूटवर

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर: शिरूर हवेली विधानसभा मतदार सघातम हाआघाडीच्या उमेदवाराचा प्रचाराचा जवळजवळ दुसरा टप्पा पूर्ण होत असताना महायुतीने मात्र आपला उमेदवार अद्यापही घोषित न केल्याने सध्या तरी महायुती बॅकफूटवर…

विधवा महिलांना मिळाला देवीच्या आरतीचा मान

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: येथील कुंभार आळी नवरात्रोत्सव मंडळ दरवर्षी विधवा महिलांना देवीची आरती करण्याचा मान देऊन खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाचे काम करीत आहे.याचे सर्वत्रच अनुकरण व्हायला हवे.अशी अपेक्षा तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष…

रतन टाटा यांना बोरा कुटुंबीयांची श्रद्धांजली

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:१९८२ साली उद्योगपती रतन टाटा यांनी येथील प्रकाश शांतीलाल बोरा यांच्या दुकान व घरी भेट दिली होती.१९५६ सालापासून बोरा कुटुंबीयाचे टाटा यांच्या बरोबर व्यावसायिक व कौटुंबिक संबंध होते.टाटा…

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अजितदादांचा वादा ठरला फोल

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:खुद्द उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीच येथील शासकीय विशेष मुलींच्या बालगृहास अनुदान देण्याचा केलेला वादा समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे फोल ठरला. लाडकी बहीण योजनेअंतर्गत…

एम ई पी एल विरोधात लढा तीव्र करण्यासाठी शनिवारी बैठक

शिरूर महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनी विरोधात विरोधातील लढा पुढे सुरू ठेवण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी शनिवारी दहा गावांच्या वतीने तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिरूर ग्रामीणचे माजी आदर्श सरपंच अरुण घावटे…

एम ई पी एल कंपनी दहा दिवसांसाठी बंद

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील घातक कचऱ्याचे विल्हेवाट लावणारी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनी दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांनी दिले.यामुळे या कंपनी…

आय एम ए व निमाचे वैद्यकीय सेवा बंद आंदोलन

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ उद्या इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा शिरूर शाखेच्या वतीने २४ तास सेवा बंद आंदोलन करण्यात…

बाबुरावनगरमधील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:बाबुरावनगर येथील रहदारीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या वतीने आज काढण्यात आली.अतिक्रमणे पुन्हा होऊ नये म्हणून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे उपसरपंच बाबाजी वर्पे यांनी…

आम्ही लाडक्या नाहीत का?

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर: येथील शासकीय विशेष मुलींचे बालगृह चालवणाऱ्या कर्मोलोदया संस्थेला गेली दोन वर्षापासून शासनाने अनुदान दिले नसल्याने संस्थेला समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.आम्ही लाडक्या नाही का? असा सवाल…