सभेला जमलेला जनसमुदाय माऊलींच्या विजयाची पताका फडकविणार !

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:तरुण वय,त्यातच सामाजिक सेवेची आवड, त्यातून झालेला राजकीय प्रवेश आणि आता थेट विधानसभेत जाण्याची तीव्र इच्छा..यामुळे शिरूर हवेली मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार माऊली कटके अल्पावधीतच चर्चेत आले असून अर्ज…

हुकूमशाही,अहंकारी आणि भ्रष्टाचारी वृत्तीला शिरूर हवेलीतून हद्दपार करा

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:हुकूमशाही,अहंकारी आणि भ्रष्टाचारी वृत्तीला शिरूर हवेली मतदारसंघातून हद्दपार करण्याचा एल्गार करीत महायुतीने आजची सभा गाजवली.आजच्या सभेत बहुतांशी सर्वच वक्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्यावर…

माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पराभवाचा वचपा काढणार – राहुल पाचर्णे

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:कोणी काहीही भूमिका घेतली असली तरी शिरूर हवेली मतदारसंघात माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांना मानणारा प्रत्येक व्यक्ती महायुतीच्या उमेदवारासोबत असून या निवडणुकीत आमदार अशोक पवार यांना पराभूत करून पाचर्णे…

शिरूर हवेली मतदारसंघात भाजपा युती धर्म पाळणार का?

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर: महायुतीमध्ये शिरूर हवेली मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्याने शिरूर हवेली भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून कुठे राजीनामे तर कुठे बंडाची भाषा ऐकावयास मिळत आहे.अशा परिस्थितीत…

आमदार अशोक पवार यांचे काम न करण्याचा शिरूर तालुका काँग्रेसचा ठराव

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथे घेण्यात आलेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अशोक पवार न करण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी आमदार पवारांना भ्रष्ट म्हणतानाच…

भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मितेश गादिया यांचा राजीनामा

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:जिल्ह्यात भाजपाची चांगली ताकद असताना भाजपाला अपेक्षित जागा मिळालेल्या नाहीत. यातच पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे यांच्यावर अन्याय झाला.त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने माझ्यासारख्या सामान्य…

माउली कटके जायंट किलर ठरणार?

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ॲड.अशोक पवार यांच्या विरोधात महायुतीने घड्याळ चिन्हावर माऊली कटके यांना उमेदवारी दिली असून विजयाचे प्रबळ दावेदार समजले जाणाऱ्या पवार यांना…

अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी 

शिरूरनामा न्यूज नेटवर्क अमरावती:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या काँग्रेस आमदाराने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे…

माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश

शिरूरनामा न्यूज नेटवर्क येवला:विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येवल्याचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना-ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे…

माऊली कटके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांनी अखेर मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे कटके हेच महायुतीचे…