खासदारसाहेब जरा ‘शिरूर’ कडेही लक्ष द्या

शिरूरनामा न्यूजनेटवर्क शिरूर: शहर व तालुक्याात कोविड रुग्णांंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतानाचे चित्र असून बेड मिळत नसल्यानेेे रूग्णांचे हाल होऊ लागले आहेत.खासदार साहेब शिरूरच्या या परिस्थितीकडे जरातरी लक्ष द्या.असे आवाहन…

शिरूर ग्रामीण रुग्णालयात सोमवारपासून सुरू होणार कोविड सेंटर

शिरूरनामा न्यूजनेटवर्क शिरूर:शिरूर ग्रामीण रुग्णालयात सोमवारपासून समर्पित कोविड आरोग्य सेंटर सुरू होणार असल्याने अखेर गरीब कोविड रूग्णांना दिलासा मिळणार आहे.या सेंटरमध्ये तीस बेडची व्यवस्था केली जाणार असून त्या दृष्टिने तयारी सूरू…

शिरूरमध्ये गरीब कोविड रुग्णांना मोफत उपचार मिळणे अवघड

शिरूरनामा न्यूजनेटवर्क शिरूर: .महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मानधन परवडणारे नसल्याचे कोविड सेंटर्ससाठी अधिग्रहीत खासगी रुग्णालयांचे म्हणणे असल्याने सद्या तरी गरीब कोविड रुग्णांना या योजनेतंर्गत मोफत उपचार मिळणे अवघड आहे.या रुग्णालयांनी…

सौरउर्जा प्रकल्पामुळे रामलिंग ट्रस्टची दोन वर्षात चार लाख रुपयांची बचत

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या रामलिंग मंदिर व परिसरातील दिवाबत्ती व वीजेच्या इतर वापरासाठी लागणारा दरमहा अठरा ते वीस हजार रुपयांचा खर्च रामलिंग ट्रस्टने कार्यान्वित केलेल्या सौर उर्जा प्रकल्पामुळे…

शासन व रुग्णालये यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे शिरूरमधिल रुग्णांची हेळसांड

शिरूरनामा न्यूजनेटवर्क प्रविण गायकवाड शिरूर: शासन, प्रशासन व शहरातील खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांची हेळसांड होतानाचे…

उन्नत भारत अभियानातंर्गत शिरूर तालुक्यातील पाच गावे दत्तक

शिरूर:भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उन्नत भारत अभियान योजेनेंतर्गत येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालाच्या वतीने तालुक्यातील पाच गावे दत्तक घेण्यात आल्याची माहिती प्राचार्य डाॅ. के.सी.मोहिते…

अजित पवार यांच्याबद्द्ल आक्षेपाई वक्तव्य करणाऱ्या महिलेस अटक

शिक्रापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातून एका महिलेला ताब्यात घेतले.या महिलेस अटक करण्यात आली आहे.. संगीता वानखेडे (रा. चाकण ता. खेड…

भाजपाचे एक ऑगस्टला राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन

शिरूर: गायीच्या दूधाला सरकट दहा तर दूध पावडरला प्रतिकिलो पन्नास रुपयांचे अनुदानाच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने एक ऑगस्टला दूध संकलन बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांनी दिली.याबाबतचे निवेदन आज…