वीज तोडू नका, अन्यथा पुन्हा वीज जोडू-आम आदमी पार्टी  

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:लॉकडाउन मुळे आर्थिक दृष्ट्या पिचलेल्या जनतेची वीज तोडू नका, अन्यथा पुन्हा वीज जोडण्याचा तसेच वीज तोडण्याची कृती सुरू ठेवल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने…

शिरूर शहरात आठवड्यात अठ्ठेचाळीस कोरोना रुग्ण 

शिरूरनामा न्यूज नेटवर्कशिरूर: शहरामध्ये गेल्या आठवडाभरात अठ्ठेचाळीस कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांचा आकडा पाहता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.                     शहरात सध्याची परिस्थिती पाहता, कोरोना…

…..तर कारखानदारांच्या परताव्यात कपात करणार-उद्योगमंत्री देसाई

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: स्थानिक तरुणांना रोजगार नाकारणाऱ्या कारखानदारांच्या शासनाकडून दिल्या जाणाऱ्या परताव्यात कपात करण्याचा इशारा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी रांजणगाव एमआयडीसी येथे दिला. रांजणगाव एमआयडीसी येथे आयोजित…

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या अहिताचे-संदीप गिड्डे

शिरुर: नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. हे कायदे शेतकऱ्यांचे हिताचे असल्याचे सांगून त्यांची फसवणूक केली जात आहे. असा आरोप संयुक्त किसान मोर्चा चे पदाधिकारी संदीप गिड्डे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. कृषी कायद्याच्या विरोधात…

चिमुकल्याच्या मृत्यूला जबाबदार कोण?

शिरूरनामा न्यूज नेटवर्क चिमुकल्याच्या मृत्यूला जबाबदार कोण? शिरूर: पुणे-नगर रस्त्यावर अपघातात मृत्यू पावलेल्या शाळकरी मुलाच्या मृत्यूस नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक विचारू लागले असून वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या…

त्या’च्या रक्तदानामुळे विमुकलीला मिळाले जीवदान

शिरूरनामा न्यूजनेटवर्क शिरूर:रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान समजलं जातं.याच भान कमी होत आहे की काय,असे रक्ताच्या तुटवड्यावरुन जाणवू लागलं आहे.अशा परिस्थितीतही गेली २२ वर्ष न चुकता रक्तदान करणाऱ्या येथिल रक्तदात्यामुळे पुणे येथिल एका चिमूकलीला…

कमलाबाई धारिवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ब्लँकेट वाटप

शिरूरनामा न्यूजनेटवर्क शिरूर:कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त नगरपरिषद स्वच्छता महिला कर्मचारी तसेच गोकुळ वृद्धाश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.           सामाजिक शैक्षणिक तसेच अध्यात्मिक…

पवार व धारीवाल यांच्यामुळे शिरूर शहराचा चेहरामोहरा बदलतो आहे- कुरेशी  

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: आमदार अशोक पवार व नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या विकासशील दृृष्टिकोनामुळे शिरुर शहराचा चेहरामोहरा बदलतो आहे.असे मत पाणी पुरवठा,विद्युत समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी यांनी व्यक्त केले.…

मराठा आरक्षण खंडित होता कामा नए

शिरूरनामा न्यूज वेटवर्क शिरुर:मराठा आरक्षण खंडित होवू न देता पूर्ववत चालू ठेवावे यासह इतर मागण्यांचे निवेदन आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसिलदारांकडे सुपुर्त करण्यात आले. कोरोनाचे सावट पाहता ठराविकच मराठा बांधव प्रतिनिधी एकत्र…

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपाचा ‘सेवा सप्ताह’

शिरूर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपाच्या वतीने 'सेवा सप्ताहाचे' आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत आज शहरातील शासकीय कार्यालयांच्या आवारात स्वच्छता  करण्यात आली.         पंतप्रधान मोदी यांच्या सत्तराव्या…