शिरूरमध्ये लस आहे पण लाभार्थी नाहीत
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: देशात सर्व ठिकाणी लसीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा असल्याच्या तक्रारीदेखील आहेत. शिरूर शहरात मात्र लस उपलब्ध आहे मात्र लाभार्थीच नाहीत.अशी विचित्र परिस्थिती आहे. शहरात लसीकरण सुरू झाल्यापासून पाच…