विद्यमान खासदाराकडून माजी खासदाराच्या कृतीचे अनुकरण?
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर: शिरूर लोकसभा मतदार संघाच्या माजी खासदाराच्या कृतीचे विद्यमान खासदार अनुकरण करीत आहेत की काय?असा अलीकडील काही घटनांवरून प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.माजी खासदाराने तालुक्याचा दौरा सुरू…