भाईचाऱ्याची परंपरा कायम राखण्याचा शिरूरकरांचा निर्धार
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर शहरात गेली सव्वाशे वर्षापासून जातीय सलोखा, भाईचारा व एकीची परंपरा अबाधित असून हीच परंपरा येथून पुढेही कायम राखण्याचा निर्धार शांतता समितीच्या बैठकीत शिरूरकरांनी केला.शहराची शांतता भंग होणार नाही.याची दक्षता…