राष्ट्रवादीचे कोल्हे विरुद्ध भाजपाचे?आढळराव पाटील
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काहीही अनपेक्षित घडामोडी घडू शकतात.याची प्रचिती येत आहे.यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने शिरूरची जागा राष्ट्रवादीला सोडल्यास माजी खासदार…