शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुखपदी सुरेश गाडेकर
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुखपदी येथील सुरेश गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या तालुका समन्वयक पदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात…