बांदल यांची लोकसभेची वाट काटेरी

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:वीस महिने कारागृहात राहुन  बाहेर आलेल्या जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी राजकारणात सक्रिय राहताना लोकसभा निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे.मात्र त्यांची लोकसभेची वाट…

नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात बोरा महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे आंदोलन

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आज काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले.           शासनाने जाहीर केलेले नवीन…

वात्सल्यसिंधू फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी-अंजली थोरात

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:उपेक्षित वंचित घटकांसाठी झटणाऱ्या वात्सल्यसिंधू फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका अंजली थोरात यांनी केले.अशा संस्थांना समाजाने मदतीचा हात दिला पाहिजे.अशी अपेक्षा थोरात यांनी…

सेलिब्रिटीच बनले ज्ञानगंगा महोत्सवाचे चाहते

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:भव्य व्यासपीठ,लखलखणारी लाईट व्यवस्था, उत्कृष्ट साऊंड सिस्टिम,एलईडी स्क्रीन,त्यावरचे लाईव्ह प्रक्षेपण आणि विविध थीम्स वर विद्यार्थ्यांनी केलेले बहारदार सादरीकरण पाहून कार्यक्रमास निमंत्रित सेलेब्रिटीच…

तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत आर एम डी ची श्रुती प्रथम

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: शिरूर पंचायत समिती, शिक्षण विभाग आयोजित परीक्षा पे चर्चा पर्व-६ अंतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत शिरूरच्या आर.एम.डी. इंग्लिश मिडिअम स्कूलमधील श्रुती गणेश नंदनकर (इयत्ता नववी) या विद्यार्थिनीच्या बेटी…

साईराम क्रिकेट संघ ठरला पीआरडी चषकाचा मानकरी

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर: माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे आयोजित मा. नगराध्यक्ष प्रकाशशेठ रसिकलाल धारीवाल चषक (पी आर डी) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत साईराम क्रिकेट संघ पी आर डी चषकाचा मानकरी ठरला.मिर्झा इलेव्हन,शिरूर संघ उपविजेता…

वात्सल्यसिंधू फाऊंडेशनचे वंचितांप्रती अनोखे ‘वात्सल्य’

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:मकरसक्रांती निमित्त वात्सल्यसिंधू फाऊंडेशनच्या महिलांनी ऊसतोड मजूर महिलांच्या पालावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करून अनोख्या वात्सल्याचे दर्शन घडवले.साडी चोळी, गृहोपयोगी वस्तू तसेच किराणा वाण म्हणून…

अवघे शिरूर झाले राष्ट्रमाता जिजाऊमय

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:झांज पथकाचा दणदणाट,युवकांच्या लाठीकाठीची तर युवतींच्या लेझीम पथकाची उत्कृष्ट प्रात्यक्षिके,जिजाऊंचा जयघोष व केसरी साड्या,डोक्यावर केसरी फेटा परिधान करून राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त…

सावित्रीबाईंच्या विचारांचे रोज स्मरण व्हायला हवे – आशा पाचंगे

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:केवळ जयंती,पुण्यतिथी पुरतेच नव्हे तर सावित्री बाईंच्या विचारांचे रोज स्मरण तसेच आचरण व्हायला हवे. असे मत वैभवी पतसंस्थेच्या अध्यक्षा आशा पाचंगे यांनी व्यक्त केले.         वैभवी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे…

झामील स्टील कारखान्यावर कारवाईसाठी संदीप कुटे यांचे बेमुदत उपोषण

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील झामील स्टील बिल्डिंग इंडिया या कारखान्याने विनापरवानगी झाडांची कत्तल केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी या मागणीसाठी मानव विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदीप कुटे यांनी…