भाजपचे पवार की कंद?
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:अजित पवारांच्या बंडामुळे शिरूर हवेली मतदार संघातील लढतीचे चित्र नेमके कसे असेल हे सांगणे सध्यातरी कठीण दिसत आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही विधानसभेचे नंतर पाहू.आता लक्ष…