शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शिरूर हवेली मतदार संघात महायुतीचे उमेदवार माऊलीआबा कटके हे जायंट किलर ठरणार ही’ शिरूरनामा ‘ची बातमी तंतोतंत खरी ठरली.कटके यांना विरोधकांनी गृहीत धरले नव्हते.मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचे मागील पंचवार्षिकचे मताधिक्याचे रेकॉर्डिंगही माऊलींनी तोडले.