प्रेयसीला जास्त पगार असल्याने आयटी अभियंत्यांची आत्महत्या; पिंपरीतील घटना

0

पिंपरी- चिंचवड : भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शिखरावर पोहचवणाऱ्या आयटी क्षेत्रात ही बुरसटलेले विचार काही प्रमाणात पाय रोवून आहेत. हे अधोरेखित करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील घटना पुरेशी आहे. आयटी अभियंता प्रसून कुमार झा च्या आत्महत्येनंतर समोर आलेलं कारण हे धक्कादायक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.